There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
MD9 EDUCATION
प्रोफेशनल ग्राफिक डिझायनिंग सॉफ्टवेअर्सची तोंडओळख सुद्धा नाही असे विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेऊन या कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. हे कोर्सेस टप्प्याटप्प्याने बेसिक पासून प्रोफेशनल लेव्हल पर्यंत
हा कोर्स तुम्ही मोबाइलला मध्ये पण बघू शकता ते पण केव्हा ही आणि कुठेही
तुम्हला ऑनलाईन वेबिनार करता येणार जिथे तुम्ही तुमच्या एडिटिंगच्या बद्दलच्या अडचणीवर समाधान मिळणार आहे
24X7 ऑनलाईन सपोर्ट भेटत राहणार आहे कोर्स करत असताना अडचण आल्यास मद्दत घेऊ शकता
एकदा कोर्स घेतल्या नंतर लाईफ टाईम ऍक्सेस करू शकणार आहे
हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला md9education कडुन सिर्टीफेक्ट दिले जाणार आहे
ग्राफिक, डिझायनिंग आणि मल्टिमीडिया सॉफ्टवेअर्सच्या लर्निंग कोर्सेस, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन क्लास करण्याइतका वेळ आज बहुतेकांकडे नाही, कोर्सेसची फीस सुद्धा आवाक्याच्या बाहेरची असते आणि ग्रामीण भागात प्रोफेशनल ट्रेनिंगच्या सुविधा उपलब्ध नाहीत. शिकवणारी व्यक्ती अनुभवी प्रोफेशनल असेलच याचीही बऱ्याचदा खात्री नसते त्यामुळे मिळणाऱ्या ट्रेनिंगच्या दर्जाविषयीही साशंकता असते. या सर्व समस्यांचे आमच्या कोर्सेस मध्ये आहे. पुण्यामध्ये डिझायनिंग, मल्टिमीडिया, प्रोफेशनल व्हिडीओ प्रॉडक्शन क्षेत्रातील 20 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेल्या प्रशिक्षकाकडून आपल्याला किफायतशीर फीस मध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग घरच्या घरी मिळणार आहे.
प्रशिक्षक ,मनोज रोकडे
ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल तर त्यासाठी लागणारा सर्व सपोर्ट देण्यासाठी आम्ही आहोत.