There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
बेसिक टू ऍडव्हान्स लेवल मास्टर कोर्स
Basic To Advanced level Photoshop Master Course
Instructor: Manoj RokadeLanguage: Marathi
अडोबी फोटोशॉप सीसी
मास्टर क्लास बेसिक ते मास्टर क्लास कोर्स मराठी मधून
Pre-Recorded
150 Videos
30+ Hours Duration
Lifetime Validity*
Telegram Group Support
आता फोटोशॉप शिका घरबसल्या आपल्या वेळेनुसार कधीही कुठेही बेसिक मास्टर क्लास कोर्स मराठी मधून अडोबे फोटोशोप सीसी 2021-2022 प्रत्येक फोटोग्राफर, ग्राफिक डिझाईनर, अल्बम डिजाइनर , प्रिंट मीडिया मध्ये काम करणारे ,कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ,गुरुजींनी ,फोटोशॉप ची आवड असणारे, फोटोशॉप मध्ये करिअर करणारे, फोटोशॉपचे तोडकेमोडके नॉलेज असणारे,
अशा सर्वांसाठी घेऊन आलो आहे
आपल्या मातृभाषेतून अडोबी फोटोशॉप सीसी 2021
मास्टर क्लास बेसिक ते मास्टर क्लास कोर्स मराठी मधून
कोर्स चे स्वरूप
सदर कोर्स हा मराठीमध्ये असून बेसिक ते ऍडव्हान्स लेवल पर्यंतचा मास्टर कोर्स आहे
तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे व्हिडीओ लेसन्स बघू शकता कोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर प्रॅक्टीस केली तर तुम्ही फोटोशोप मास्टर झालेच समजा
एकूण 150 व्हिडिओ लेसन्स यात आहेत
हे लेसन्स प्री रेकॉर्डेड एचडी रिझोल्युशन मध्ये असल्या कारणामुळे ते तुम्ही तुमच्या वेळेत कधीही शिकू शकता व्हिडिओ बघून शिकत असताना तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी कोर्स मटेरियल दिले जाईल काही अडचणी असल्यास व्हाट्सअप ग्रुप , टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन करून सोडवल्या जातील
या कोर्समध्ये १०० जीबी च्या वर डाटा दिला जाईल कोर्स परचेस केल्यानंतर आपणाला लगेच त्याचे लॉग इन डिटेल पाठवले जातील हा कोर्स तुम्हाला लाईफ टाईम तुमच्या लॅपटॉप मध्ये, कॅम्पुटर मध्ये बघता येईल
लगेच शिकायला सुरू करा आणि खात्री करा
हा बेसिक टू ऍडव्हान्स लेव्हलचा मास्टर कोर्स केल्या नंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाला नेक्स्ट लेवल ला घेऊन जाऊ शकता हा मास्टर कोर्स पूर्ण केल्यानंतर फोटोशॉपचे कोणतीही वेगळी ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता नाही
अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही
आत्ताच बेसिक टू ऍडव्हान्स मास्टर कोर्स परचेस करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा
बेसिक टू ऍडव्हान्स लेवल मास्टर कोर्स आता फक्त 1100 रुपये
ऑफर मर्यादित कालावधीसाठी त्वरा करा
प्रोफेशनल ग्राफिक डिझायनिंग सॉफ्टवेअर्सची तोंडओळख सुद्धा नाही असे विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेऊन या कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. हे कोर्सेस टप्प्याटप्प्याने बेसिक पासून प्रोफेशनल लेव्हल पर्यंत
हा कोर्स तुम्ही मोबाइलला मध्ये पण बघू शकता ते पण केव्हा ही आणि कुठेही
तुम्हला ऑनलाईन वेबिनार करता येणार जिथे तुम्ही तुमच्या एडिटिंगच्या बद्दलच्या अडचणीवर समाधान मिळणार आहे
24X7 ऑनलाईन सपोर्ट भेटत राहणार आहे कोर्स करत असताना अडचण आल्यास मद्दत घेऊ शकता
एकदा कोर्स घेतल्या नंतर लाईफ टाईम ऍक्सेस करू शकणार आहे
हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला md9education कडुन सिर्टीफेक्ट दिले जाणार आहे
Need Help?
e-mail- md9infotech@gmail.com
mdrokade@gmail.com