अडोबी फोटोशॉप सीसी २०२१ -२०२२ मास्टर क्लास बेसिक ते मास्टर क्लास कोर्स मराठी मधून
Contact us

अडोबी फोटोशॉप सीसी - मास्टर क्लास बेसिक ते मास्टर कोर्स मराठी मधून

बेसिक टू ऍडव्हान्स लेवल मास्टर कोर्स

Basic To Advanced level Photoshop Master Course

₹1,100

₹2,500

Instructor: Manoj RokadeLanguage: Marathi

About the course

अडोबी फोटोशॉप सीसी 

मास्टर क्लास बेसिक ते मास्टर क्लास कोर्स मराठी मधून

 

Pre-Recorded

150 Videos

 

30+ Hours Duration

 

Lifetime Validity*

 

Telegram Group Support

 

 

आता फोटोशॉप शिका घरबसल्या आपल्या वेळेनुसार कधीही कुठेही बेसिक मास्टर क्लास कोर्स मराठी मधून अडोबे फोटोशोप सीसी 2021-2022 प्रत्येक फोटोग्राफर, ग्राफिक डिझाईनर, अल्बम डिजाइनर , प्रिंट मीडिया मध्ये काम करणारे ,कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ,गुरुजींनी ,फोटोशॉप ची आवड असणारे, फोटोशॉप मध्ये करिअर करणारे, फोटोशॉपचे तोडकेमोडके नॉलेज असणारे,

 अशा  सर्वांसाठी घेऊन आलो आहे

 

आपल्या मातृभाषेतून अडोबी फोटोशॉप सीसी 2021

 मास्टर क्लास बेसिक ते मास्टर क्लास कोर्स मराठी मधून

 

 कोर्स चे स्वरूप 

 

 सदर कोर्स हा मराठीमध्ये असून बेसिक ते  ऍडव्हान्स लेवल पर्यंतचा मास्टर कोर्स  आहे

 

तुमच्या वेळेनुसार  तुम्ही हे व्हिडीओ लेसन्स बघू शकता कोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर प्रॅक्टीस केली तर  तुम्ही  फोटोशोप मास्टर  झालेच समजा

 

 एकूण 150 व्हिडिओ  लेसन्स यात आहेत 

 

 हे लेसन्स प्री  रेकॉर्डेड एचडी रिझोल्युशन मध्ये असल्या कारणामुळे ते तुम्ही तुमच्या वेळेत कधीही शिकू शकता व्हिडिओ बघून शिकत असताना तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी कोर्स मटेरियल दिले जाईल काही अडचणी असल्यास व्हाट्सअप ग्रुप , टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन करून सोडवल्या जातील

 

 या कोर्समध्ये १०० जीबी च्या वर डाटा दिला जाईल कोर्स परचेस केल्यानंतर आपणाला लगेच त्याचे लॉग इन डिटेल पाठवले जातील हा कोर्स तुम्हाला लाईफ टाईम  तुमच्या  लॅपटॉप मध्ये, कॅम्पुटर मध्ये बघता येईल 

 

 

 

लगेच शिकायला सुरू करा आणि खात्री करा

 

 हा बेसिक टू ऍडव्हान्स लेव्हलचा मास्टर कोर्स केल्या नंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाला नेक्स्ट लेवल ला घेऊन जाऊ शकता हा मास्टर कोर्स पूर्ण केल्यानंतर फोटोशॉपचे कोणतीही वेगळी ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता नाही

 

 अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही

 

 आत्ताच बेसिक टू ऍडव्हान्स मास्टर कोर्स परचेस करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा 

 

बेसिक टू ऍडव्हान्स लेवल मास्टर कोर्स आता फक्त  1100  रुपये

 ऑफर मर्यादित कालावधीसाठी त्वरा करा

Syllabus

कल्पकतेला मूर्त रूप देता देईल असे प्रशिक्षण अनुभवी प्रोफेशनल्सच देऊ शकतात.

Trainer Manoj Rokade

कोर्स मध्ये काय  मिळेल ?

बेसिक ते प्रोफेशनल ट्रेनिंग

प्रोफेशनल ग्राफिक डिझायनिंग सॉफ्टवेअर्सची तोंडओळख सुद्धा नाही असे विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेऊन या कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. हे कोर्सेस टप्प्याटप्प्याने बेसिक पासून प्रोफेशनल लेव्हल पर्यंत

Android And iOS App

हा कोर्स तुम्ही मोबाइलला मध्ये  पण बघू शकता ते पण केव्हा ही आणि कुठेही

ऑनलाईन वेबिनार

तुम्हला ऑनलाईन वेबिनार करता येणार जिथे तुम्ही तुमच्या एडिटिंगच्या बद्दलच्या अडचणीवर समाधान मिळणार आहे

Whatsapp सपोर्ट 

24X7 ऑनलाईन सपोर्ट भेटत राहणार आहे कोर्स करत असताना अडचण आल्यास मद्दत घेऊ शकता

LifeTime Access

एकदा कोर्स घेतल्या नंतर लाईफ टाईम ऍक्सेस करू शकणार आहे

Get certified

हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला md9education  कडुन सिर्टीफेक्ट दिले जाणार आहे

Need Help?

e-mail-  md9infotech@gmail.com

mdrokade@gmail.com

Reviews and Testimonials